शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांनी बदललेली मूल्यमापन पद्धती आत्मसात करावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 15:27 IST

वाशिम : मुख्याध्यापकांनी बदललेली मूल्यमापन पद्धती आत्मसात करावी, असे आवाहन अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुख्याध्यापकांनी बदललेली मूल्यमापन पद्धती आत्मसात करावी, असे आवाहन अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले. स्थानिक हॅपी फेसेस स्कूल येथे आयोजित नियोजन सभेत ते बोलत होते.दहावी, बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२० या संदर्भात नियोजन व बदललेली मुल्यमापन पद्धती याबाबत पार पडलेल्या नियोजन सभेला विभागीय सहसचिव वामन बोलके, जयश्री घारफाळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आकाश अहाळे यांच्यासह मुख्याध्यापक, प्राचार्यांची उपस्थिती होती. दहावी, बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२० या संदर्भात नियोजनावर चर्चा झाली. परीक्षा केंद्र, कॉपीमुक्त परीक्षा, योग्य नियोजन यासंदर्भात मुख्याध्यापक, प्राचार्यांशी संवाद साधला. इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीची मूल्यमापन पद्धत बदलली असून, बदललेली ही मुल्यमापन पद्धती मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आत्मसात करावी, असे आवाहन गोसावी यांनी केले. यावेळी स्कूल प्रोफाईल भरणे, बदललेली मुल्यमापन पद्धती यासह विविध विषयांवर चर्चा झाली. प्रास्ताविक तानाजी नरळे यांनी तर आभार मुख्याध्यापक साहेबराव जाधव यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र