शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांना प्रशासकीय कामकाजाचे प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 16:01 IST

सोमवार, २४ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित या प्रशिक्षण कार्यशाळेला मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.१०० शाळांच्या मुख्याध्यापकांनी कार्यशाळेस हजर राहून कामाचे बदललेले स्वरूप जाणून घेतले.

कार्यशाळेस प्रारंभ : जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची हजेरीलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यशदा, पुणे तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने सोमवार, २४ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित या प्रशिक्षण कार्यशाळेला पहिल्याच दिवशी तीन तालुक्यांमधील सुमारे १०० शाळांच्या मुख्याध्यापकांनी कार्यशाळेस हजर राहून कामाचे बदललेले स्वरूप जाणून घेतले.या कार्यशाळेचे उद्घाटन अरूण अरूण सरनाईक यांनी केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी आहाळे, ‘डाएट’चे नागरे, प्राचार्य प्रतिभा तायडे, अ‍ॅड. अरूण ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापकांना व्यवसाय कर, आयकर, नवीन पेंशन योजना, साहित्य खरेदीसाठी राबविण्यात येणारी ई-टेंडरिंग प्रक्रिया आदिंसंदर्भात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा २५ सप्टेंबरपर्यंत चालणार असून मंगळवारी याअंतर्गत शाळांच्या लिपिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

टॅग्स :washimवाशिम