शिरपूर जैन: शिरपूरसह मालेगाव तालुक्यात गुरूवारी अवकाळी पावसाने सर्वदूर हजेरी लावून नागरिकांची एकच धांदल उडविली. शिरपूर परिसरात सायंकाळी ७ वाजतादरम्यान वादळवार्यासह गारपिट झाली. तसेच झोपडपट्टी भागात सात ते आठ घरांवरील टिनपत्रे उडाली.
मालेगाव तालुक्यात गारपीट
By admin | Updated: April 8, 2016 02:03 IST