शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माझी कन्या भाग्यश्री’ योजनेबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 15:47 IST

 आसेगाव (वाशिम): पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत शेंदुरजना आढावा परिक्षेत्रात येणाºया सर्व अंगणवाडी सेविका, मदतनिसांची आढावा बैठक शेंदुरजना ग्रामपंचायत कार्यालयात १६ डिसेंबर रोजी पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्क  आसेगाव (वाशिम): पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत शेंदुरजना आढावा परिक्षेत्रात येणाºया सर्व अंगणवाडी सेविका, मदतनिसांची आढावा बैठक शेंदुरजना ग्रामपंचायत कार्यालयात १६ डिसेंबर रोजी पार पडली. या आढावा बैठकीत अंगणवाडी कर्मचाºयांना माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या प्रस्तावाबाबत मार्गदर्शन करतानाच इतही महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या. एकात्मिक बालविकास प्रकल्प पंचायत समिती मानोरा अंतर्गत शेंदुरजना ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित अंगणवाडी कर्मचाºयांच्या आढावा बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनिसांना ’माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या प्रस्तावाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याशिवाय अंगणवाडी नियमित निर्धारित वेळेवर सुरू करणे, अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी वेळेवर अंगणवाडी केंद्रात उपस्थित राहणे अनिवार्य असल्याच्या सुचना देण्यात आल्या, तसेच नमुना १ ते ११ रजिस्टर, वृद्धीपत्रक, टीएचआर  रजिस्टर आदि रेकॉर्ड अद्यावत ठेवणे, विद्यार्थ्याची उपस्थिती आणि अनौपचारिक शिक्षणात वाढ करण्याचा सल्ला देण्यात आला. वेळेवर अंगणवाडी केंद्रात मुलांना वेळेवर पोषण आहार देणे, ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे प्रस्ताव त्वरीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून ते भरून घेणे, सम, मम, सेम, मेम, गरोदर माता, आदिंबाबत घरोघरी जाऊन भेट घेऊन समाधान करणे,  नवजात शिशू तं ६ वर्षे वयोगटातील बालकांची आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणे, गोवर, रुबेना लसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करणे, आदि सुचनाही देण्यात आल्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी इंगोले, अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्चना फाले, दिपाली कांबळे यांच्यासह शेंदुरजना आढाव परिक्षेत्रातील सर्वच अंगणवाडी सेविका, मदतनिसांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम