शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

इनरव्हीलकडून किशोरवयीन विद्यार्थींनीना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 13:30 IST

वाशिम: इनरव्हील क्लबच्यावतीने शुक्रवारी किशोरवयीन मुलींमध्ये वयोमानाने होणारे शारिरीक बदल जागृतीपर मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला. इनरव्हील या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने शहरातील विविध शाळांमधील इयत्ता आठवी , नववी, दहावी  तसेच महाविद्यालयीन , विद्यार्थीनीना  वाढत्या वयानुसार शारिरातील होणारे बदल  याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन त्यावर योग्य उपाय बाबतची माहिती देण्यात आली.  शहरातील सुशिलाबाई जाधव शाळा, ...

वाशिम: इनरव्हील क्लबच्यावतीने शुक्रवारी किशोरवयीन मुलींमध्ये वयोमानाने होणारे शारिरीक बदल जागृतीपर मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला.

 इनरव्हील या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने शहरातील विविध शाळांमधील इयत्ता आठवी , नववी, दहावी  तसेच महाविद्यालयीन , विद्यार्थीनीना  वाढत्या वयानुसार शारिरातील होणारे बदल  याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन त्यावर योग्य उपाय बाबतची माहिती देण्यात आली.  शहरातील सुशिलाबाई जाधव शाळा, परमवीर अब्दुल हमीद उर्दू स्कूल, रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय, समर्थ गजानन स्कुल, मौलाना आझाद उर्दू स्कुल आदि शाळांमध्ये सदर मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला तसेच विद्यार्थीनीशी संवाद साधण्यात आला. इनरव्हीलच्या अध्यक्षा संध्या राठोड व सचिव हेमा विसपुते  यांच्या नेतृत्वात  प्रा.डॉ.मंजुश्री जांभरुणकर ,प्रा.शुभांगी दामले,  प्रा.डॉ.मेघा देशमुख,  कल्याणी बैस, साधना नेनवाणी, मंगल शिंदे आदि पदाधिकाºयांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.