शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुक इच्छुक उमेदवाराची कागदपत्रासाठी दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:53 IST

मानोरा : ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला. नामनिर्देशन दाखल करण्यासही १५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली.  त्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यासाठी इच्छुक उमेदवाराची कमालीची दमछाक होत असल्याचे पहावयास मिळत आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या आधल्या दिवशी तर तहसीलला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.

ठळक मुद्देग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर १५ सप्टेंबरपासून नामनिर्देशन दाखल करण्यास प्रारंभनामनिर्देश्नाकरीता लागणारे कागदपत्र गोळा करण्यासाठी तहसीलमध्ये गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला. नामनिर्देशन दाखल करण्यासही १५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली.  त्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यासाठी इच्छुक उमेदवाराची कमालीची दमछाक होत असल्याचे पहावयास मिळत आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या आधल्या दिवशी तर तहसीलला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.मानोरा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला.१५ ते २२ सप्टेबर दरम्यान नामनिर्देशन दाखल करावयाचे आहे. त्यासाठी राखीव  जागेवर अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या जात पडताळणी प्रस्तावासाठी इच्छुक उमेदवाराची कमालीची धावपळ होत आहे. अनेक ठिकाणी  महिला राज असल्यामुळे आवश्यक असलेल्या कोतवाल बुकाची नक्कलसाठी धावपळ पहावयास मिळत आहे. अनेक महिला उमेदवारांचे माहेर तालुक्याबाहेरील असल्यामुळे कोतवाल बुकाची नक्कल काढण्यासाठी गावपुढारी यांची प्रतिष्ठा पणाला लागत आहे. सरपंच पदासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहे. सर्वसाधारण असलेल्या जागेवर अनेक उमेदवारांनी नागरिकांचा संपर्क वाढवला आहे. तर राखीव असलेल्या जागेवर अनेक गावातुन सरपंच पदाचा उमेदवार अविरोध देण्यासाठी हालचाली सुरु आहे.