शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय निवासस्थानांचे वीज देयक राहतेय प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 17:42 IST

निवासस्थान सोडत असताना आधी वीज देयक अदा केल्याचे प्रमाणपत्र संबंधितांना सादर करावे लागणार आहे, असा फतवा सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

ठळक मुद्देनिवासस्थान सोडताना प्रशासकीय विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी सदनिकेचे वीज देयक तसेच प्रलंबित ठेवतात. सदनिका सोडतानाही हे देयक तसेच प्रलंबित राहत असल्याने नव्याने वास्तव्य करण्यासाठी येणाºया अधिकारी, कर्मचाºयांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

वाशिम : बदली अथवा अन्य कारणांमुळे शासकीय निवासस्थान सोडताना प्रशासकीय विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी सदनिकेचे वीज देयक तसेच प्रलंबित ठेवतात. याकडे शासनाने लक्ष केंद्रीत केले असून यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. निवासस्थान सोडत असताना आधी वीज देयक अदा केल्याचे प्रमाणपत्र संबंधितांना सादर करावे लागणार आहे, असा फतवा सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.यासंदर्भात २२ मे रोजी पारित झालेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे, की शासकीय निवासस्थानांमध्ये वास्तव्य करणारे बहुतांश अधिकारी, कर्मचारी सदनिकेत वापर होणाºया विजेचे देयक अदा करित नाहीत. सदनिका सोडतानाही हे देयक तसेच प्रलंबित राहत असल्याने नव्याने वास्तव्य करण्यासाठी येणाºया अधिकारी, कर्मचाºयांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यापुढे मात्र शासकीय निवासस्थान सोडताना संबंधित सदनिकेस वीज पुरवठा करणाºया कंपनीकडून वीज देयक प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कार्यालयाकडे सादर करावे. तसेच नव्याने कुणी वास्तव्यास येण्याच्या कालावधीपर्यंत सदनिकेचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत वीज कंपनीस कळविण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागानेही शासकीय अधिकारी, कर्मचाºयाने त्यांच्या ताब्यातील सदनिकेचे वीज देयक थकीत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय निवासस्थानाचा ताबा घेण्याची कार्यवाही करू नये, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण