शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

फिरायला गाडी, बोलायला मोबाईल अन् शौच:विधीसाठी हाती टमरेल! गुड मॉर्निंग पथक ‘ॲक्शन मोड’वर

By संतोष वानखडे | Updated: November 30, 2022 14:58 IST

३० नोव्हेंबर रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग परिसरात भेटी देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या २५ जणांना समज देण्यात आली.

वाशिम: फिरायला गाडी, अंगावर महागडे कपडे, बोलायला मोबाइल अन् शौच:विधीसाठी हाती टमरेल, असे चिड आणणारे चित्र गुड मॉर्निंग पथकाच्या तपासणीतून समोर येत आहे. ३० नोव्हेंबर रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग परिसरात भेटी देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या २५ जणांना समज देण्यात आली.

सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद प्रशासनाने पहिल्या टप्प्यात १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने तीन वर्षांपूर्वीच जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झालेला आहे. जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झाला असला तरी उघड्यावरील शौचवारी थांबता थांबेना, असेच काहीसे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. शौचालय बांधकाम झाल्यानंतरही नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याची बाब निदर्शनात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात व उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले यांच्या नेतृत्वात गुड मॉर्निंग पथकाने पुन्हा एकदा कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. मंगळवारी (दि.३०) जिल्हा चमूद्वारे वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे सकाळच्या सुमारास गुड मॉर्निंग पथकाने धडक देत उघड्यावर शौचास जाणाऱ्या जवळपास २५ नागरिकांना समज देउन सोडण्यात आले. गुड मॉर्निंग पथकात जिल्हा कक्षाचे प्रफुल काळे, रविचंद्र पडघान, प्रविण पान्हेरकर, ओम कुदंर्गे तसेच तालुकास्तरावरील महादेव भोयर उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिम