शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळाष्टमी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:06 IST

वाशिम : स्थानिक भक्तिधाम, राधाकृष्ण मंदिर तिरुपती सिटी या वसाहतीमध्ये १४ व १५ ऑगस्ट रोजी o्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने o्रीकृष्ण जन्मोत्सव, गोपालकाला व भजनसंध्येचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देभजनसंध्या व गोपालकाला बालगोपालांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक भक्तिधाम, राधाकृष्ण मंदिर तिरुपती सिटी या वसाहतीमध्ये १४ व १५ ऑगस्ट रोजी o्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने o्रीकृष्ण जन्मोत्सव, गोपालकाला व भजनसंध्येचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.येथे १४ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत राजेश सोमाणी महाराज यांच्या वाणीतून कृष्ण लीलामृत व जन्मावर भजन झाले. यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती लाभली होती. तसेच १५ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता विठ्ठल महाराज इरळा यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दुपारी १२ ते ४ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य असा तिरंगाही यावेळी साकारण्यात आला होता. संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये लहान बालकांना o्रीकृष्णांची भूमिका साकारली होती, तर महिलांनीही डीजेच्या तालावर नृत्य करून मिरवणुकीला रंगत आणली होती. o्रीकृष्णांच्या गीतांनी, भजनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बालगोपाळाच्या हाताने दहीहंडी फोडल्यानंतर भाविकांना गोपालकाल्याचे वाटप करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासठी o्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीने परिo्रम घेतले.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने समितीच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.