शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

एक हजार भाविक करणार गजानन विजय ग्रंथाचे पारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 2:49 PM

मालेगाव : येथील श्री गजानन महाराज भक्तांच्यावतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण १७ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमुंबई येथील विद्या पडवळ यांना श्री गजानन विजय ग्रंथ मुखपाठ आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाविक संपूर्ण ग्रंथाचे मुखोद्गत पारायण करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : येथील श्री गजानन महाराज भक्तांच्यावतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण १७ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यात १ हजारावर भाविक सहभागी होणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गजानन भक्तांकडून करण्यात आलेले आहेमुंबई येथील विद्या पडवळ यांना श्री गजानन विजय ग्रंथ मुखपाठ आहे. त्यांच्या वाणीतून श्री गजानन विजय ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम मालेगाव येथील श्री गजानन भक्तांनी केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाविक संपूर्ण ग्रंथाचे मुखोद्गत पारायण करणार आहेत. या पारायणात एक हजारांहून अधिक पुरुष व महिला भाविक सहभागी होणार आहेत. या पारायणाला बसण्यासाठी भाविकांची नोंदणी झाली आहे. शुक्रवार दिनांक १७ आॅगस्ट रोजी या ग्रंथाचे पारायण करण्यात येणार आहे. पारायणादरम्यान भाविकांच्या चहापानाची व्यवस्था करण्यात आली असून, पारायणानंतर आरती व महाप्रसाद देण्यात येणार आहे. या पारायणात बसण्याची इच्छा असणाºयांनी नोंदणी करून या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री गजानन भक्तांतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवGajanan Maharajगजानन महाराजIndian Traditionsभारतीय परंपरा