शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचे भवितव्य आज होणार मशिनबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:56 IST

मानोरा :   मानोरा तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीसाठी  ४१ ग्राम पंचायतच्या निवणुका होत आहेत. त्यामध्ये हातना ग्राम पंचायत अविरोध झाल्याने ४0 ग्राम पंचायतची निवडणूक ७  ऑक्टोबर रोजी होत आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी माजी  सरपंच  मतदाराच्या दारात जावून मतदान करण्याचे आवाहन  करतांना दिसून आले.

ठळक मुद्देविकासाचा मुद्दा ऐरणीवर व्हॉटस अप, फेसबुकवरुन  प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :   मानोरा तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीसाठी  ४१ ग्राम पंचायतच्या निवणुका होत आहेत. त्यामध्ये हातना ग्राम पंचायत अविरोध झाल्याने ४0 ग्राम पंचायतची निवडणूक ७  ऑक्टोबर रोजी होत आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी माजी  सरपंच  मतदाराच्या दारात जावून मतदान करण्याचे आवाहन  करतांना दिसून आले.ग्रामपंचायतची निवडणुक प्रचार ात  आपल्या गटाचा सरपंच  व्हावा यासाठी गाव पुढार्‍यानी प्रतिष्ठापणाला लावल्याचे चित्र  दिसून आले. गत पंचवार्षीकला सत्तेत असलेल्या गाव पुढार्‍याला   मतदार आता विकासाबाबत प्रश्न विचारत आहे. या वेळेस सरपंच थेट जनतेतुन असल्यामुळे अनेक दिग्गजांनी   यावेळी सरपंच पदासाठी निवडणुक रिंगणात उडी घेतली खरी, पण मताचा जोगवा मागतांना कमालीची दमछाक झाल्याचे दिसून  आले.  अनेक ठिकाणी तिरंगी लढत असल्यामुळे निवडणुक   कठीण झाली आहे.  उमेदवारी दाखल करण्यासाठी ते माघारी  घेण्यापर्यंत उमेदवाराला  मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे   मतदारांच्या दारात जाण्यासाठी  उमेदवाराला  वेळ कमी पडल्याने  सोशल मिडीयाच्या माध्यमातुन प्रचार झालेला दिसून आला. आ पली  बाजु व्हाटसअपच्या माध्यमातुन मतदारापर्यंत अनेकांनी  पोहचविले.

बाहेरील मतदान ठरणार निर्णायकग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला विजयी करण्यासाठी  बाहेरील मतदान निर्णायक ठरणार आहे. अनेक गावातील  शेकडो मतदार  बाहेर  गावी आहे. मतदार यादीत नावे जरी  असली तरी ते अनेक वर्षापासून मुंबई ,पुणे येथे स्थायिक झाले  आहे. त्याचा फायदा घेत बाहेरील मतदान त्याच्या नातेवाइकांच्या  माध्यमातून आणण्याचे प्रयत्न चालू  आहे, ते मतदान झाल्यास  निर्णय ठरु शकते.