शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी निधी पडतोय अपुरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 17:24 IST

वाशिम : सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अ‍ॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ हा कार्यक्रम हाती घेवून जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यास सुरूवात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अ‍ॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ हा कार्यक्रम हाती घेवून जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यास सुरूवात केली. मात्र, यामाध्यमातून ट्रॅक्टरसह अन्य बाबींसाठी तालुकानिहाय केवळ ९ ते १० लाख रुपयांचीच असल्याने अनेक पात्र लाभार्थी शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कृषी यांत्रिकीकरण उपअभियानात सहभागी होण्यासाठी शासनाने आधी १५ जुलै ही अंतीम मुदत दिली होती. त्यात मध्यंतरी वाढ करून १५ आॅगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, शेकडो शेतकºयांनी अर्ज दाखल केले. त्याची तालुका कृषी विभागाकडून छानणी, पडताळणी करून रितसर प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. मात्र, दाखल झालेल्या शेकडो अर्जांमधून लाभार्थींची निवड करताना कृषी विभागाची चांगलीच दमछाक झाली. याशिवाय मुळातच निधीची कमतरता असल्याने मोजक्याच शेतकºयांची निवड झाल्याने डावलल्या गेलेल्या शेतकºयांमधून याप्रती नाराजी व्यक्त करण्यात आली. तालुकानिहाय चार लाभार्थींनाच ट्रॅक्टरसाठी अनुदान!कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत समाविष्ट जिल्ह्यातील २५ गावांमध्ये प्रत्येकी १० शेतकºयांची निवड करून संबंधित शेतकºयांना त्यांच्या पसंतीचे कृषीपयोगी साहित्य देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, निधीची तरतूद अगदीच कमी प्रमाणात असल्याने तालुकानिहाय जेमतेम ४ लाभार्थींनाच सव्वा लाख रुपये याप्रमाणे अनुदान देणे शक्य होणार आहे.  

शासनाच्या निर्देशानुसार गतवर्षी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षीही शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले होते. देय असलेल्या अनुदानाप्रमाणेच लाभार्थींची निवड करण्यात आली.- दतात्रय गावसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती