शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम तालुका ‘खविसं’ने केला १.३८ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:29 IST

वाशिम : वाशिम तालुका खरेदी-विक्री संघाने सन २०१७-१८ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी केलेल्या ४८८ क्विंटल तूर आणि २५०९.२१ क्विंटल हरभरा या शेतमालाच्या एकंदरित १ करोड ३८ लाख २५ हजार ५८४ रुपये रक्कमेचा अपहार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुका खरेदी-विक्री संघाने सन २०१७-१८ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी केलेल्या ४८८ क्विंटल तूर आणि २५०९.२१ क्विंटल हरभरा या शेतमालाच्या एकंदरित १ करोड ३८ लाख २५ हजार ५८४ रुपये रक्कमेचा अपहार केला. सहायक निबंधकांच्या अशा आशयाच्या तक्रारीवरून वाशिम शहर पोलिसांनी ‘खविसं’च्या अध्यक्षासह व्यवस्थापक आणि सर्व संचालकांविरूद्ध १७ डिसेंबरला रात्री उशिरा विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारी संस्थेचे सहायक निबंधक श्रीकांत खाडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाने संगणमत करून किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शेतकºयांकडून खरेदी केलेली ४८८ क्विंटल तूर (किंमत २६ लाख ५९ हजार ६०० रुपये) आणि हरभरा २५०९.२१ क्विंटल हरभरा (किंमत १ करोड ११ लाख ६५ हजार ९८४ रुपये) अशा एकंदरित १ करोड ३८ लाख २५ हजार ९८४ रुपये रक्कमेचा अपहार करून शासन व शेतकºयांची फसवणूक केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वाशिम तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष वामनराव महाले, उपाध्यक्ष कुंडलिक मोहळे, व्यवस्थापक नारायण कडवे, संचालक केशवराव इंगोले, संतोष गंगावणे, रामदास सोळंके, लक्ष्मणराव इंगोले, कुसुमताई गोरे, केशराबाई आखंड, रामचंद्र राठोड, विनोद पट्टेबहादूर, गजानन ठाकरे, गजानन गोटे, पांडुरंग पांढरे, सुरेश राठोड, रुपेश वºहाडे यांच्यावर भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ३४, १२० ‘ब’ नुसार गुन्हे दाखल केले.

टॅग्स :washimवाशिमfraudधोकेबाजी