शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

निर्माणाधिन चार वीज उपकेंद्रांची कामे प्रलंबित!

By admin | Updated: August 10, 2016 01:25 IST

रब्बी हंगामात जाणवणार अडचण; ‘इन्फ्रा-२’चे काम सुरू आहे संथगतीने.

वाशिम, दि. 0९ : विजेसंदर्भातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ह्यइन्फ्रा-२ह्ण योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १0२ कोटी रुपयांची कामे होत आहेत. मात्र, कामांची गती अत्यंत संथ असून गत दोन वर्षांत पाचपैकी केवळ एक वीज उपकेंद्र उभे करण्यात महावितरणला यश मिळाले. तथापि, प्रलंबित कामांचा थेट परिणाम आगामी रबी हंगामावर जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. ह्यइन्फ्रा-२ह्ण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध कामे प्रस्तावित आहेत. त्यात शेतकर्‍यांना ४ हजार ३00 कृषीपंपाचे कनेक्शन दिल्या जाणार होते. प्रत्यक्षात मात्र गेल्या दीड वर्षाच्या काळात केवळ १ हजार ७00 जोडण्या दिल्या गेल्या. १ हजार ५0 रोहीत्रांपैकी आजमितीस केवळ ५00 च्या आसपास रोहीत्र बसविण्यात आले आहेत. कृषीपंपांकरिता लागणार्‍या एल.टी. लाईनचे २५0 किलोमिटरचे उद्दीष्ट होते. मात्र, त्यापैकी ७0 ते ७५ किलोमिटरच लाईन टाकण्याचे काम उरकण्यात आले. याशिवाय १00 किलोमिटर एस.टी. लाईन टाकण्याच्या कामात वर्षभरात फक्त २५ किलोमिटरचे काम पूर्ण झाले असून ५ वीज उपकेंद्रांपैकी वर्षभरात केवळ १ उपकेंद्र उभे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, सद्या सुरू असलेल्या खरिप हंगामात विनाविज पाणी उपलब्ध होते. मात्र, रबी हंगामात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यास सिंचनाचा मुख्य प्रश्न भेडसावतो, ही बाब लक्षात घेवून प्रलंबित असलेली वीज उपकेंद्रांची कामे तद्वतच विजेसंदर्भातील इतर कामांना गती द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहे.