शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; ९२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 12:46 IST

Coronavirus in Washim ४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात १६  ऑक्टाेबर रोजी दिवसभरात ९२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५२४०  झाली आहे.  तसेच गेल्या काही दिवसांतील ४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  दरम्यान २१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.१६ ऑक्टोबर रोजी दिवसभरात ९२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सारडा ले-आऊट परिसरातील १, महाकाली मंदिर परिसरातील १, समर्थ नगर येथील १, शासकीय वसाहत येथील ३, देवपेठ येथील १, लाखाळा येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, भागडे हॉस्पिटल परिसरातील १, ब्राह्मणवाडी येथील १, नागठाणा येथील १, जांभरुण नावजी येथील १, काटा येथील १, कार्ली येथील १, कोंडाळा झामरे येथील १, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील ६, जांब रोड परिसरातील १, मानोली रोड परिसरातील २, हिसई येथील १, बेलखेड येथील ३, इचा येथील १, पिंप्री येथील १, हिरंगी येथील १, सावरगाव येथील १, कासोळा येथील ७, पार्डी ताड येथील १, मानोरा तालुक्यातील अजनी येथील ४, इंझोरी येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सोळा येथील १, वार्ड क्र. सतरा येथील ४, वार्ड क्र. बारा येथील २, वार्ड क्र. अकरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शिरपूर जैन येथील ४, गिव्हा येथील १, आमखेडा येथील १, पांगरी कुटे येथील १, रिसोड शहरातील समर्थ नगर येथील १, धोबी गल्ली येथील १, बेले गल्ली येथील ३, बालाजी गल्ली येथील १, मुल्ला गल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, येवती येथील १, वाडी रायताळ येथील १, खडकी येथील १, भरजहांगीर येथील ३, कान्हेरी येथील २, नेतान्सा येथील १, सवड येथील २, हराळ येथील १, करडा येथील १, कारंजा लाड शहरातील कानडीपुरा येथील १, नगरपरिषद कॉलनी परिसरातील २, मोठे राममंदिर परिसरातील १, पहाडपुरा येथील १, कामरगाव येथील १, खेर्डा येथील १, शहा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या