शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

वाशिम जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; ४९८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:13 IST

Corona Cases : आणखी चार जणांचा मृत्यू, तर ४९८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चारजणांचा मृत्यू, तर ४९८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २६१५८ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार आणखी चारजणांचा मृत्यू झाला, तर ४९८ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील अकोला नाका येथील ३, अल्लाडा प्लॉट ४, आनंदवाडी १, अयोध्या नगर ७, बाहेती हॉस्पिटल परिसरातील २, बाहेती ले-आऊट येथील १, चामुंडादेवी परिसरातील १, सामान्य रुग्णालय परिसरातील ३, सिव्हिल लाईन्स येथील १०, प्रशासकीय इमारत परिसरातील १, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, दौलत कॉम्प्लेक्स परिसरातील १, गणेश नगर येथील २, ईश्वरी कॉलनी येथील १, आययूडीपी कॉलनी येथील १०, नवोदय विद्यालय परिसरातील २, काळे फाईल येथील २, स्त्री रुग्णालय परिसरातील ६, लाखाळा येथील ५, माधव नगर येथील १, म्हाडा कॉलनी येथील १, मानमोठे नगर येथील १, नगरपरिषद चौक येथील १, नालंदा नगर येथील १, नर्सिंग कॉलेज परिसरातील १, नवीन आययूडीपी कॉलनी १, पाटणी चौक २, पोलीस वसाहत येथील २, पोलीस स्टेशन परिसरातील १, राजेंद्र प्रसाद शाळा परिसरातील १, राजनी चौक येथील १, साईलीला नगर येथील १, सप्तश्रृंगी नगर येथील १, शासकीय वसाहत येथील ३, शिक्षक कॉलनी येथील १, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ७, सिंधी कॅम्प येथील १, स्वामी विवेकानंद कॉलनी येथील १, विनायक नगर येथील १, वाटाणे लॉन परिसरातील १, निमजगा येथील १, पंचशील नगर येथील १, अंबिका नगर येथील १, मंत्री पार्क येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे २, आडगाव येथील १, अडोळी येथील २, अनसिंग येथील ७, असोला येथील १, बाभूळगाव येथील १, चिखली येथील १, दोडकी येथील २, इलखी येथील १, जांभरूण येथील १, जांभरूण नावजी येथील ७, जनुना येथील २, जवळा येथील १, काजळंबा येथील १, काटा येथील ३, केकतउमरा येथील १, खंडाळा येथील १, कोंडाळा झामरे येथील २, कृष्णा येथील १, लाखी येथील १, मोन्टो कार्लो कॅम्प येथील ३०, मोतसावंगा येथील १, नागठाणा येथील २, वांगी येथील १, राजगाव येथील १, शेगी येथील २, सिरसाळा येथील १, सुपखेला येथील १, सुराळा येथील १, तामसी येथील ३, उकळीपेन येथील २, उमरा येथील २, वाघजाळी येथील ४, वारला येथील ३, ब्राह्मणवाडा येथील १, टो येथील १, तामसाळा येथील १, ब्रह्मा येथील १, काकडदाती येथील १, तांदळी येथील १, मालेगाव शहरातील ८, दापुरी कालवे येथील ४, दुबळवेल येथील १, दुधाळा येथील १, एकांबा येथील २, जऊळका येथील १, कळंबेश्वर येथील १, कुराळा येथील २, खिर्डा येथील १, किन्हीराजा येथील ७, कोठा येथील २, मैराळडोह येथील ४, मेडशी येथील १, मुठ्ठा येथील ३, पांगरखेडा येथील २, पिंपळशेंडा येथील १, जऊळका समृद्धी कॅम्प येथील १८, कवरदरी येथील ३, शेलगाव येथील १, शिरपूर येथील ७, सोनाळा येथील १, वडप येथील १, वाघळूद येथील १, चिवरा येथील ३, खंडाळा येथील १, सुकांडा येथील १, बोरगाव येथील २, आमखेडा येथील १, भेरा येथील १, डही येथील १, रिसोड शहरातील ३१, आसेगाव पेन येथील १, बेलखेडा येथील १२, भर जहांगीर येथील २, बिबखेडा येथील २, बोरखेडी येथील १, चिंचाबाभर येथील १, देगाव येथील १, धोडप येथील १, एकलासपूर येथील १, गणेशपूर येथील १, हराळ येथील ३, जयपूर येथील २, केनवड येथील ५, खडकी येथील १, कोयाळी येथील ४, कुऱ्हा येथील १, मांगूळ झनक येथील १, मोरगव्हाण येथील २, मोठेगाव येथील २, नंधाना येथील २, नेतान्सा येथील २, पळसखेड येथील १, पेनबोरी येथील २, रिठद येथील २, व्याड येथील १, वाकद येथील ३, हिवरा पेन येथील १, भोकरखेडा येथील १, घोन्सर येथील २, लिंगा येथील १, खडकी सदार ३, गोभणी १, येवता १, मंगरूळपीर शहरातील २२, अजगाव येथील १, भडकुंभा येथील १, दस्तापूर येथील १, धानोरा येथील ९, धोत्रा येथील १, गिर्डा येथील १, जोगलदरी येथील १, कासोळा येथील ५, मंगळसा येथील १, मानोली येथील १, मसोला येथील ३, फाळेगाव येथील १, पिंपळगाव येथील १, रामगड येथील १, सायखेडा येथील १, शहापूर येथील २, शेंदूरजना मोरे येथील १, सोनखास येथील १, मोहरी येथील १, आमगव्हाण येथील १, शेलूबाजार येथील ४, कारंजा शहरातील बालाजी नगर येथील १, गवळीपुरा येथील १, मेमन कॉलनी येथील ३, शिंदे कॉलनी येथील १, मोहन नगर येथील १, कृष्णा मार्केट परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, भडशिवणी येथील १, भुलोडा येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, धामणी येथील १, किन्ही येथील २, मुंगुटपूर येथील १, नरेगाव येथील १, समृद्धी कॅम्प येथील १, झोडगा येथील १, पिंपळगाव येथील २, भामदेवी येथील १, मानोरा शहरातील यशवंत नगर येथील १, भिलडोंगर येथील १, गादेगाव येथील ८, हत्ती येथील १, रुद्राळा येथील १, शेंदूरजना येथील २, शिवणी येथील १, सोमठाणा येथील १, वापटा येथील १, इंगलवाडी येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १४ बाधिताची नोंद झाली असून, ४७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या