शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पुराने शेतजमिन खरडली; २०० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 15:29 IST

मालेगाव : तालुक्यातील शेलगाव बोंदाडे येथे २३ जूनच्या सकाळी झालेला जोरदार पाऊस आणि यामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरडून गेल्या. परिणामी, सुमारे २०० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. 

ठळक मुद्दे शेलगाव बोंदाडे येथे २२ जूनच्या मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. नाल्याला मोठा पूर येऊन त्याचे पाणी शेतात घुसल्याने अंकुरलेले पीक वाहून जाण्यासोबतच जमिनीही मोठ्या प्रमाणात खरडल्या गेल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील शेलगाव बोंदाडे येथे २३ जूनच्या सकाळी झालेला जोरदार पाऊस आणि यामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरडून गेल्या. परिणामी, सुमारे २०० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. मालेगाव तालुक्यातील करंजी महसूल मंडळांतर्गत समाविष्ट शेलगाव बोंदाडे येथे २२ जूनच्या मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. २३ जूनलाही पाऊस सुरूच होता. यामुळे गावाशेजारी असलेल्या नाल्याला मोठा पूर येऊन त्याचे पाणी शेतात घुसल्याने अंकुरलेले पीक वाहून जाण्यासोबतच जमिनीही मोठ्या प्रमाणात खरडल्या गेल्या. यामुळे संबंधित शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोंदाडे येथे तुलनेने अधिक पावसाची (५८ मिलीमिटर) नोंद झाली असून यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी प्रशासनाकडून केली जात आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण बिनचूक केले जाईल.- राजेश वजिरे, तहसीलदार, मालेगाव. 

टॅग्स :washimवाशिमmonsoon 2018मान्सून 2018Malegaonमालेगांव