शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात रिसोडातील रस्त्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:43 IST

रिसोड (वाशिम) : पहिल्याच पावसात रिसोड शहरातील प्रमुख रस्त्यांची वाट लागली असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : पहिल्याच पावसात रिसोड शहरातील प्रमुख रस्त्यांची वाट लागली असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. खड्डे बुजविण्याची मागणी शहरवासियांमधून होत आहे.रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मार्ग प्रमुख असून, याच मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या मार्गावरील अलाहाबाद बँकेसमोर रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. तसेच पेट्रोल पंपावरील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. बसस्थानक ते लोणी फाटा मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरही खड्डे पडले आहेत. रिसोड शहरात ८ जून रोजी रात्री ११ वाजतादरम्यान मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने रस्त्यांवर सर्वत्र पाणी साचले. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी शहरवासियांमधून होत आहे.

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिम