शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

 गोठ्याला आग; दोन म्हशीचा मृत्यू, दोन लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:45 IST

या घटनेत १० क्विंटल हरभरा, टिनपत्रे, शेतीपयोगी साहित्य जळुन खाक झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : येथून जवळच असलेल्या कोठा येथील शेतकरी भगवान मधुकर अवचार यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना १९ मार्च रोजी रात्री ९ वाजतादरम्यान घडली. या घटनेत दोन म्हशीचा मृत्यू झाला. शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोठा येथील शेतकरी भगवान अवचार यांचा गावाजवळील शेतातील गोठ आहे. या गोठ्याला १९ मार्च रोजी रात्री  ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गोठ्यात बांधलेल्या २ म्हशी (किमत ८० हजार) जागीच जळुन  मृत्यूमुखी पडल्या. तसेच या घटनेत १० क्विंटल हरभरा, टिनपत्रे, शेतीपयोगी साहित्य जळुन खाक झाले. दोन लाखाहून जास्त नुकसान झाल्याची तक्रार भगवान अवचार यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच मालेगावचे तहसिलदार रवि काळे, शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा तलाठी केकन यांनी केला. आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भगवान अवचार यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमfireआग