शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा गाडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 11:22 IST

Washim Fire Brigade Department १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी नऊ कर्मचारी अप्रशिक्षित आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात असलेल्या मंजूर पदांपैकी २५ टक्के पदे रिक्त असल्याने कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा गाडा चालविण्यात येत आहे. भरती करण्यात आलेल्या १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी नऊ कर्मचारी अप्रशिक्षित आहेत. वाशिम नगरपरिषद हद्दसह ईतर ठिकाणी आग लागल्यास धावून जाणाऱ्या नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात २०१३ पासून भरतीच झाली नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. वाशिम येथील अग्निशमन विभागाकरिता ११ पदे मंजूर असताना केवळ तीन कर्मचारी आहेत. या तीन कर्मचाऱ्यांसह १३ सेवार्थी (कंत्राटवर) काम करताहेत. यांपैकी ९ जणांना काेणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना त्यांच्या भरवशावर कार्यरत तीन कर्मचारी यांच्याकडून कार्य करून घेत आहेत. विशेष म्हणजे चार फायरमन पदांपैकी केवळ एकच फायरमन आहे. अशावेळी अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यावे लागत आहे.

वाशिमात केवळ ७ कर्मचारीच प्रशिक्षितवाशिम येथील अग्निशमन विभागात एकूण ११ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ तीन पदे सहायक स्थानक, पर्यवेक्षक    वाहनचालक व एक फायरमन प्रशिक्षित आहेत. सेवार्थी ४ प्रशिक्षित आहे. कंत्राटी पद्धतीने सेवार्थी मजूर असून यांना काेणत्याच प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले नाही. ते अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानुसार कार्य करताहेत.११ पैकी ८ पदे रिक्त असल्याने केवळ तीन कर्मचाऱ्यांवर नगरपालिकेचा अग्निशमन विभागाचा गाडा चालविला जात आहे. मदतीला सेवार्थी घेण्यात आलेत.

वाशिम येथील अग्निशमन विभागामध्ये मी नुकताच कार्यरत झालाे आहे. अग्निशमन विभागातील रिक्त पदासंदर्भात २०१३ मध्ये प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावावर अद्याप काेणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.- गजानन गाेरे, प्रभारी, अग्निशन विभाग प्रमुख, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFire Brigadeअग्निशमन दल