शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गिलमन्स पॉईन्टवर पेडगावच्या बापलेकांनी फडकविला तिरंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:19 IST

२ नोव्हेंबर रोजी शिवलाल व आरव यांनी शिखर चढायला सुरूवात केली.

- शितल धांडे  लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : महाराष्ट्रातील अ‍ॅडव्हेंचर कंपनीमार्फत आफ्रिकेतील टांझानिया शहरात जाऊन वाशिम जिल्ह्यातील पेडगाव (ता.रिसोड) येथील शिवलाल मंत्री व त्यांचा १२ वर्षीय मुलगा आरव मंत्री यांनी किलीमांजारो या समुद्रसपाटीपासून १९ हजार ३४१ फूट उंचीवर असलेल्या शिखरावरील गिलमन्स पॉईन्टवर भारताचा झेंडा फडकविला. यायोगे या बापलेकांनी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याचा बहुमान देखील पटकाविला.मूळचे पेडगाव येथील रहिवासी तथा कामानिमित्ति नाशिक येथे स्थानिक झालेल्या शिवलाल मंत्री यांनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिखरावर चढण्याची तयारी केली. दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी शिवलाल व आरव यांनी शिखर चढायला सुरूवात केली. शून्याच्या खाली तापमान, सुसाट वेगाने वाहणारे वारे, उभी चढण अशा प्रतिकुल परिस्थितीचा सामना करित या बापलेकांनी ७ नोव्हेंबर रोजी किलीमांजारो शिखरावरील गिलमन्स पॉईन्टवर पाऊल ठेवून त्याठिकाणी भारताचा झेंडा फडकविला.

सर्वोच्च शिखर सर करण्याचे आरवचे ध्येयआरव या अवघ्या १२ वर्षाच्या चिमुकल्याने किलीमांजारो शिखरावरील गिलीमन्स पॉईन्टपर्यंत यशस्वी चढाई केली. यानंतर युरोप व आॅस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे ध्येय त्याने बाळगले आहे. भारताचा तिरंगा शिखरावर फडकवताना अभिमान वाटला, असे त्याने सांगितले.

टॅग्स :washimवाशिमTrekkingट्रेकिंग