शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुतळ्याभोवतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी १२ दिवसांपासून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 17:50 IST

रिसोड (वाशिम): तालुक्यातील नंधाना येथे तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी ६ बौद्ध बांधवांंनी १२ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम): तालुक्यातील नंधाना येथे तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी ६ बौद्ध बांधवांंनी १२ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. बुधवार २२ नोव्हेंबरला १२ व्या दिवशीही हे उपोषण सुरूच होते. प्रशासनाकडून अद्यापही या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही.  रिसोड तालुक्यातील बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष नाना चतुर यांच्या नेतृत्वात बौद्ध बांधवांनी गटविकास अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, ग्रामपंचायत नंधाना अंतर्गत तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसराची गाव नमुना ८ अ प्रमाणे ६० बाय ३० अशी ९० चौरस फुट जागा असून, सदर परिसरात बौद्ध बांधव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. सदर पुतळा व परिसराची देखरेख ही नंधानाचे सरपंच, सचिव व ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात येते. असे असतानाही सदर परिसरात पुतळा परिसरातील बौद्ध मंडळाच्या जागेत काही लोकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. सदर बांधकामामुळे धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात अडचणी येत आहेत. वारंवार मागणी करूनही संंबंधितांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी नाना चतुर यांच्यासह सहा लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाºयांकडे निवेदनही सादर करण्यात आले आहे. या उपोषणाला १२ दिवस उलटले तरी, प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नाही.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड