शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा मुलगा बनला असिस्टंट कमांडंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 11:51 IST

Success story of the farmer's son पवन दत्तराव खराटे याने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्याला असिस्टंट कमांडंट या पदावर नियुक्ती मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड :  जिद्द, मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयपूर्तीचा संकल्प या बळावर रिसोड तालुक्यातील केनवडसारख्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा पवन दत्तराव खराटे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्याला असिस्टंट कमांडंट या पदावर नियुक्ती मिळणार आहे.सध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेक  युवक हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत. रिसोड तालुक्यातील पवन खराटे या युवकानेदेखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू ठेवून ध्येयपूर्तीसाठी त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. जिद्द, मेहनत, अभ्यासातील सातत्य, वरिष्ठांचे मार्गदर्शन, पेपर सोडविण्याचा सराव या बळावर त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेचा निकाल ५ फेब्रुवारी रोजी लागला असून, यूपीएससीच्या परीक्षेत त्याला भारतातून १०९वी रँक मिळाली आहे. पवन खराटे याने गावाच नाव उज्ज्वल केले आहे शेतकरी कुटुंबातील हा विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिद्द, चिकाटी, योग्य मार्गदर्शन, प्रेरणा व प्रयत्न या सर्व गोष्टींचे सार्थक म्हणजे आजचे हे यश होय अशा प्रतिक्रिया पवन खराटे याने व्यक्त केली.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रupscकेंद्रीय लोकसेवा आयोग