शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत रोहित्रासाठी शेतकऱ्यांची धडपड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 16:13 IST

नवीन विद्युत रोहित्र मिळण्यासाठी महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत.

वाशिम : विद्युत रोहित्रात वारंवार बिघाड होत असल्याने सिंचन करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलवून मिळावे तसेच अतिरिक्त विद्युत रोहित्र पुरविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मात्र, विद्युत रोहित्राचा तुटवडा असल्याने ही मागणी पूर्ण होत नसल्याने सिंचन प्रभावित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. सिंचनाची सुविधा असणाºया बहुतांश शेतकºयांनी गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली आहे तर काही शेतकरी पेरणी करीत आहेत. या पिकांना सिंचन करण्यासाठी सलग तसेच पुरेशा दाबात वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. कमी-अधिक विद्युत दाब होत असल्याने मोटारपंप जळण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. याबरोबरच विद्युत रोहित्र नादुरूस्त असणे, नवीन विद्युत न मिळणे आदी समस्यांनी शेतकºयांना त्रस्त करून सोडले आहे. एकट्या वाशिम जिल्ह्यात ९० पेक्षा अधिक विद्युत रोहित्र नादुरूस्त असल्याने आणि नवीन विद्युत रोहित्र मिळण्यास प्रचंड दिरंगाई होत असल्याने सिंचन प्रभावित होत आहे. पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा या जिल्ह्यातही नादुरूस्त विद्युत रोहित्र आणि नवीन विद्युत रोहित्राचा तुटवडा यामुळे शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी नादुरूस्त विद्युत रोहित्राची दुरूस्ती करण्यासाठी तसेच नवीन विद्युत रोहित्र मिळण्यासाठी महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. महावितरण कंपनीकडून ‘अजून थोडा धीर धरा’, असे उत्तर मिळत असल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण