शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST

वाशिम : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सेंद्रिय व जैविक शेती गटातील ६२ शेतकऱ्यांची ह्यविकेल ते ...

वाशिम : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सेंद्रिय व जैविक शेती गटातील ६२ शेतकऱ्यांची ह्यविकेल ते पिकेल अभियानह्णसाठी निवड करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचे शेतमाल विकताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी त्यांना छत्रीचे वितरण करण्यात येणार असून बाभूळगाव येथील शेतकरी भागवत श्रीराम ढोबळे यांना ह्यआत्माह्णचे उपसंचालक एन. आर. ठोंबरे यांच्या हस्ते मंगळवारी छत्रीचे वितरण करून याचा शुभारंभ करण्यात आला.

ह्यआत्माह्ण अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये परंपरागत कृषि योजना (सेंद्रिय शेती) व डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७३ जैविक व सेंद्रिय गट स्थापित आहेत. या गटांमधील जे शेतकरी तालुकास्तरावर अथवा गावामध्ये रस्त्याच्या शेजारी उन्हामध्ये बसून सेंद्रिय शेतमाल विक्री करीत असतात, अशा जिल्ह्यातील ६२ शेतकऱ्यांची ‘विकेल ते पिकेल’ अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतमाल विक्री करताना त्यांचा उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी त्यांना छत्रीचे वितरण करण्यात येणार आहे.

थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून शेतमाल विक्री करणे, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा व त्यांच्या आर्थिक मिळकतीत वाढ होवून ग्राहकांना सुद्धा चांगल शेतमाल मिळणे शक्य व्हावे, यासाठी ’विकेल ते पिकेल अभियान’ हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.