शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी धडकले जिल्हा कचेरीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 19:51 IST

जयपूर सिंचन प्रकल्पाकरिता दोन वर्षांपूर्वी जमिनी घेवूनही त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी टाळाटाळ करित असल्याने अखेर त्रस्त झालेल्या शेतकºयांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून जमिनीचा मोबदला मिळण्याबाबतची मागणी केली. 

ठळक मुद्देदोन वर्षांपासून प्रश्न प्रलंबितप्रकल्पासाठी जमिनीचे संपादन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जयपूर सिंचन प्रकल्पाकरिता दोन वर्षांपूर्वी जमिनी घेवूनही त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी टाळाटाळ करित असल्याने अखेर त्रस्त झालेल्या शेतक-यांनी सोमवारी जिल्हाधिका-यांची भेट घेवून जमिनीचा मोबदला मिळण्याबाबतची मागणी केली. यासंदर्भातील निवेदनात शेतक-यांनी नमूद केले आहे, की वाई, सावळी, झोडगा, जयपूर आदीठिकाणच्या शेतक-यांनी जयपूर सिंचन प्रकल्पासाठी आपापल्या जमिनी दिल्या. मात्र, मुल्यांकन आणि मुआवजा प्रक्रिया प्रलंबित असल्याने त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. याकडे उपविभागीय अधिकाºयांनीही दुर्लक्ष केले आहे. तथापि, संपादित करण्यात आलेल्या जमिनीचे दर सद्याच्या रेडीरेकनप्रमाणे ठरवून तथा मुल्यांकन निश्चित करून जमिनीचा मोबदला तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी संबंधित शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे यावेळी केली. या निवेदनावर विशाल भोयर, कैलास मस्के, आनंदा गालट, प्रल्हाद राठोड, अविनाश राठोड, चंद्रभान राठोड, फुलसिंग राठोड, किसन भालेराव, विठ्ठल भालेराव, पांडूरंग राठोड, गरिबदास राठोड, विपीन भोयर यांच्यासह शेकडो शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorतहसीलदार