शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथे विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचा चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 20:00 IST

मालेगाव :- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या व इतर मागण्यासाठी आज आमदार बच्चु कडु समर्थक व शेतकऱ्यांच्या वतीने मालेगाव येथील शेलुफाट्यावर रस्तारोको करण्यात आला .

ठळक मुद्देआ. बचु कडु समर्थक, शेतकरी व शंभूराजे  प्रतिष्ठानाच्या वतीने शेलु फाटा येथे चक्का ज्जाम करण्यात आला रास्ता रोको दरम्यान मार्गावर गाड्यांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव :- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या व इतर मागण्यासाठी आज आमदार बच्चु कडु समर्थक व शेतकऱ्यांच्या वतीने मालेगाव येथील शेलुफाट्यावर रस्तारोको करण्यात आला .सरकारने शेतकऱ्यांना माफ देलेली कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी जाहीर केली . यावेळी आमदार बच्चु कडु समर्थकांनी व शेतकऱ्यांनी ३० जुन २०१७ पर्यंत सरसकट कर्जमाफी दया, स्वामीनाथन आयोग लागु करा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या इत्यादी मागण्यासाठी आ. बचु कडु समर्थक, शेतकरी व शंभूराजे  प्रतिष्ठानाच्या वतीने शेलु फाटा येथे चक्का ज्जाम करण्यात आला. या चक्का जाम आंदोलनात गजानन बोरचाटे, विजय शेंडगे, भगवान बोरकर, अजय घुगे, महादेव बोरचाटे, दत्ता बोरचाटे, गजानन शिंदे, संतोष पवार, ओम चतरकर, हरीभाऊ लहाने, किशोर देवळे, गोपाल पवार, राजु गायकवाड, विलास तांबेकर, बालाजी टटाले, किशोर शिंदे, विशाल सदार, अतुल ठाकरे, नागेश गरकळ, नितीन बोरचाटे, अनिकेत अंभोरे, ओम गायकवाड, गजानन अंभोरे, पप्पु अंभोरे, विनोद गायकवाड, पवन पाटील, आकाश खवले, प्रभाकर बोरचाटे सह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या चक्का जाम आंदोलनाला मालेगाव येथील शंभुराजे प्रतिष्ठाण चा पाठीबा होता. रास्ता रोको दरम्यान मालेगाव-वाशीम, मालेगाव-शेलु बाजार, व मालेगाव शहरात जाणार्या मार्गावर गाड्यांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. या रास्ता रोको दरम्यान कोणत्याही प्रकारचा नागरिकांना त्रास होवु नये या करिता पोलीस प्रशासना चोख बंदोबस्त होता.