शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शहनिशा न करताच कोरोनाबाधित असल्याची पुरविली खोटी माहिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 11:22 IST

खोटी माहीती देणाऱ्याविरुध्द कारवाईची मागणी हीवरा लाहे ग्रामपंचातयचे सरंपच सागर ढेरे व ग्रामसेवक मनोज मोहाळे यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : तालुक्यातील ग्राम हीवरा लाहे येथील पंचायत समिती माजी सभापती अशोक ढेरे हे कोरोनाबांधीत असल्याची माहीती कोणतीही शहनिशा न करता संपूर्ण गावात पसरून त्यांची खोटी बदनामी केल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोरोनासंसर्ग असल्याची खोटी माहीती देणाऱ्याविरुध्द कारवाईची मागणी हीवरा लाहे ग्रामपंचातयचे सरंपच सागर ढेरे व ग्रामसेवक मनोज मोहाळे यांनी केली आहे.सध्या देशात कोरोना आजाराने थैमान घातले असतांना सर्वत्र या आजाराची भीती आहे. मात्र आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णाची सविस्तर माहीती धनज पोलीस विभागाला देण्यात आली. ही माहिती धनज पोलीस स्टेशनचे गोपनिय विभागातील पोलीस कर्मचारी शिवाजी ठवकर यांनी हीवरा लाहे येथील पोलीस पाटील देविदास कवरे यांना २४ जुलै रोजी दिली. त्यावरून त्यांनी कोणतीही शहानिशा न करता तसेच सरंपच ,तलाठी , ग्रामसेवक यांना कोणतीही माहीती न देता. गावातील त्वरीत दुकाने बंद करण्याच्या सुचना देउन गावात कोरोना बांधित असल्याची माहीती पोलीस पाटील यांनी पसरविली. यामुळे आमच्या कुटुंबाची बदनामी झाली. गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. परीणामी आमच्या कुटुंबाला मनस्ताप सोसावा लागला. घरचा व्यक्ती सरपंच असतांना सुध्दा कोणत्याही प्रकारची कल्पना फोनव्दारे देण्यात आली नाही. त्यामुळे विनाकारण कोरोनाबाबत खोटी माहीती देणाºया पोलीस कर्मचारी ठवकर व पोलीस पाटील कवरे यांच्या विरूध्द कारवााई करावी अशी मागणी हीवरा लाहे ग्राम पंचायतचे सरंपच सागर ढेरे यांना जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. बदनामी होण्याच्या हेतूने हे केल्याचे म्हटले अशोक ढेरे यांनी धनज पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.कोरोना बांधित रूग्ण असल्याची माहीती आरोग्य विभागाने धनज पो.स्टे.च्या गोपनिय विभागाला दिली. मात्र या संदर्भात शहनिशा न करता कर्मचारी थेट अशोक ढेरे या व्यक्तीच्या गावी हिवरा लाहे येथे जावून माहीती दिली. मात्र तो व्यक्ती येथील नसुन कारंजा येथील असल्याची निष्पिन्न झाले.-अनिल ठाकरे, ठाणेदार, धनज

कोणत्याही कर्मचाऱ्यांनी शहनिाशा केल्याशिवाय कोरोनाबाधित कुटुंबाकडे विनाकारण जावू नये. तसेच या संदर्भात चौकशी करून ठाणेदार यांनी दोषिंवर कारवाई करावी- धीरज मांजरेतहसीलदार, कारंजा

कोरोना रूग्ण असल्याची माहीती पसरविताना घाई कशाला,   ग्रामीण भागात विनाकारण कोणाला बदनाम करण्याच्या हेतूने घाई केल्या जात असल्याचा प्रकार पुढे येत आहे. माझ्या नावाची बदनामी झाली असता मीे पोलीस स्टेशन धनज येथे तक्रार देण्यासाठी १२ वाजता गेलो असता तक्रार ३ वाजता घेण्यात आली. त्यावरून धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी तक्रारकर्त्यांना नाहकत्रास देत आहे असे वाटते.- अशोक ढेरेपंचायत समिती , माजी सभापती कारंजा

 

 

टॅग्स :Karanjaकारंजाcorona virusकोरोना वायरस बातम्या