शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विज पडून १६ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 09:17 IST

मंगरुळपीर : तालुक्यातील ग्राम साळंबी येथे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्य सुमारास वीज पडून १६ जनावरे ठार झाल्याची घटना घडली. 

ठळक मुद्देसाळंबी येथील घटना अधिका-यांची घटनास्थळी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : तालुक्यातील ग्राम साळंबी येथे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्य सुमारास वीज पडून १६ जनावरे ठार झाल्याची घटना घडली. साळंबी येथे गावतलावात गावातील जनावरे पाणी पिण्याकरिता गेले असता सायंकाळच्या सुमारास जनावरांच्या अंगावर वीज पडल्याने १६ जनावरे जागीच ठार झाली. त्यामध्ये गाई व बैलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच मंगरुळपीरचे  उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, मंडळ अधिकारी  सुनिल  खाडे, तलाठी  इंगोले यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पंचनामा करुन पशुसंवर्धन अधिकाºयांना जागेवरच जनावरांची उत्तरीय तपासणी करण्याच्या सूचना तहसीलदार वाहुरवाघ यांनी दिल्या. घटनास्थळी गावकºयांनी एकच गर्दी केली होती. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत पशुपालक रामपाल रामचंद्र चव्हाण, खेमचंद रामचंद्र चव्हाण, विजय फुलसिग चव्हाण, हरदास कालु चव्हाण, बालुसिग रामु राठोड, मोतीराम निवृत्ती खडसे, बंडु धेमा राठोड, मधुकर धेमा राठोड, नामदेव झामस्ािंग राठोड, गौपीचंद बालु पवार, रोहीदास दामु राठोड, विठ्ठल जेमसिंग चव्हाण या पशुपालकांची जनावरे दगावली आहेत. 

तामसाळा येथे वीज पडून दोन जण जखमीवाशिम तालुक्यातील तामसाळा येथे शेतात वीज पडल्याने २ जण जखमी झाल्याची घटना ११ आॅक्टोंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रेमप्रसाद रामप्रसाद सिंगरोल (३५) व श्यामप्रसाद रामप्रसाद सिंगरोल (४२) अशी जखमींची नावे आहेत. शेतात काम करीत असताना दुपारच्या सुमारास वीज पडल्याने उपरोक्त दोन जण जखमी झाल्याची माहिती वाशिम तहसील प्रशासनाने सायंकाळी दिली.