शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर येथे तैलचित्र प्रदर्शन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तैलचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. शहरात प्रथमच असे प्रदर्शन झाले असून या चित्र दर्शन कार्यक्रमाच्या ...

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तैलचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. शहरात प्रथमच असे प्रदर्शन झाले असून या चित्र दर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अशोक परळीकर, नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे, मदनलाल लोहिया, सुप्रसिद्ध चित्रकार मिनल झवर, (लोहिया) आदी मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत ठाकरे म्हणाले, अलीकडे करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्र खुले असताना पालक आपल्या पाल्यांची आवड लक्षात न घेता एका ठरावीक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करतात, ही बाब पाल्याच्या इच्छेविरुद्ध होत असल्याने ठरवून दिलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्याची शास्वती नसते त्यामुळे पालकांनी पाल्याच्या आवडीवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन ड्रीम्स वर्कस आर्ट स्टुडिओ चित्रकला प्रदर्शन पोट्रेटस प्रदर्शन यांनी केले होते. या चित्र प्रदर्शनामध्ये हाताने रेखाटलेली विविध विषयावरील अप्रतिम चित्र ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद परळीकर, सुमित जोशी, उमेश नावधर, पिंटू घाटे आदींनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे संचालन बकटलाल लोहिया, तर आभार महेश लोहिया यांनी मानले.