शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत शिकवणीसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 13:00 IST

रिसोड (वाशिम) - आयआयटी, जेईई नीट, सीएएटी यासह अन्य कोर्सेसची पूर्वतयारी करून घेण्यासाठी स्थानिक डॉ. अल्लामा इक्बाल उर्दू माध्यमिक शाळेत ‘रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स २०१९’ ही परीक्षा १३ जानेवारी रोजी घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) - आयआयटी, जेईई नीट, सीएएटी यासह अन्य कोर्सेसची पूर्वतयारी करून घेण्यासाठी स्थानिक डॉ. अल्लामा इक्बाल उर्दू माध्यमिक शाळेत ‘रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स २०१९’ ही परीक्षा १३ जानेवारी रोजी घेण्यात आली. या परीक्षेला इयत्ता दहाव्या वर्गातील विद्यार्थी समाविष्ठ झाले होते.इयत्ता दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना आयआयटी, जेईई नीट, सीएएटी यासह अन्य महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षांची माहिती देणे, तयारी करून घेण्यासाठी ‘रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स २०१९’ या उपक्रमांतर्गत परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी दिली जाते. सदर परीक्षेसाठी डॉक्टर अल्लामा इक्बाल उर्दू माध्यमिक शाळा रिसोड हे परीक्षा केंद्र दरवर्षी नियोजित असते. रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स वाशिम जिल्ह्याचे समन्वयक म्हणून डॉ. वकार मोहसिन यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड, मेहकर, डोणगाव, साखरखेर्डा, शिरपुर ,वाशिम, बुलडाणा, चिखली येथील एकूण ८५ विद्यार्थी परीक्षेला समाविष्ट असून त्यापैकी एकूण ८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा परीक्षा सुरू होण्यापूर्वी शाळेचे अध्यक्ष अल्हाद कबीर मोहसिन तसेच शाळेचे सचिव व रहमानी थर्टी परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. वकार मोहसिन, मुख्याध्यापक जमीर अहमद खान यांनी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत ‘रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स’ची उपयोगिता याबद्दल माहिती दिली. पर्यवेक्षक म्हणून शाळेतील शिक्षक जाकिर मोहम्मद शेख, शेख समीर, इरशाद अहमद, शेख आसिफ, मोहम्मद आकीब, सईद खान, मोईन रजा, मोहम्मद सादिक यांनी कामकाज पाहिले. शिक्षकेतर कर्मचारी शेख इमदाद, कैसर खान आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड