शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कामरगावातील काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:05 IST

कामरगाव :  सार्वजनिक बांधकाम विभाग कारंजा यांच्यावतीने कामरगाव नागझरी रस्ता व लाडेगाव चौकापर्यंत अतिक्रमण मोहीम १३ आॅक्टोंबर रोजी राबविण्यात आली होती. याला पंधरा दिवसाचा अवधी उलटत नाही तर पुन्हा अतिक्रमण थाटण्यास सुरुवात  झाली आहे.

ठळक मुद्देरस्त्याच्या कडेला थाटली दुकाने प्रवासी निवारा बांधा

लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव :  सार्वजनिक बांधकाम विभाग कारंजा यांच्यावतीने कामरगाव नागझरी रस्ता व लाडेगाव चौकापर्यंत अतिक्रमण मोहीम १३ आॅक्टोंबर रोजी राबविण्यात आली होती. याला पंधरा दिवसाचा अवधी उलटत नाही तर पुन्हा अतिक्रमण थाटण्यास सुरुवात  झाली आहे.कामरगावातील एका धनाढ्याच्या कॉम्पलेक्सला एका पानटपरीमुळे त्रास होत असल्यामुळे आपल्या पैशाच्या व ओळखीच्या जोरावर एका पानटपरीसाठी संपूर्ण कामरगावातील लघु व्यवसायावर दिवाळीच्या तोंडावर सा.बां.विभागाने गजराज फिरविला असल्याची गावात चर्चा होत आहे.  पंरतु काढलेले अतिक्रमण सर्वच अतिक्रमणधारकांनी मोहीम संपल्यानंतर पुर्ववत आपल्या जुन्याच ठिकाणी आपले व्यवसाय थाटण्यासस सुरुवात केली.  लघुव्यावसायिकांनी पुर्वीपेक्षा रस्त्याच्या कडेला आपली दुकाने लावल्याने सुरुवात केल्याने रहदारीस अडथळे निर्माण होत आहेत. अतिक्रमणात असलेला प्रवासाी निवारा मोहीमे दरम्यान न तोडल्याने संतप्त अतिक्रमणधारकांनी तो रात्रीच्यावेळी तोडून टाकला होता याचा फटका मात्र आता प्रवाशांना उन्हात उभे राहून बसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण मोहीमेदरम्यान प्रवाशी निवारा तोडावा अशी मागणी काही प्लॉटधारकांनी केली होती, परंतु अधिकारी नवलकर यांनी प्रवाशी निवारा  तोडण्यात मनाई होती.याबाबत मात्र अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही.