शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

मालेगाव शहरात रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 14:19 IST

मालेगाव (वाशिम) : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगर पंचायतच्यावतीने शनिवार ६ आॅक्टोबरपासून राबविण्यास सुरूवात करण्यात आली.  

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम) : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगर पंचायतच्यावतीने शनिवार ६ आॅक्टोबरपासून राबविण्यास सुरूवात करण्यात आली.  मालेगाव शहरातील रस्त्यालगतचे अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांन्ी २७ सप्टेंबर रोजी मालेगाव नगर पंचायतला दिले होते. त्या आदेशानुसार शनिवार ६ आॅक्टोबरपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ही मोहिम राबविण्यापूर्वी मालेगाव नगरपंचायतच्या कर्मचाºयांनी संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून स्वत:हून अतिक्रमण हटविण्याचे आवाहन केले होते. रस्त्यालगतचे अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे अन्यथा नगर पंचायतच्यावतीने जेसीबीचा वापर करून हे अतिक्रमण हटविले जाईल. यासाठी अतिक्रमण काढण्याचा खर्च संबंधितअतिक्रमणधारकाकडून वसुल केला जाईल, अशी सुचनाही देण्यात आली होती. अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे व नगरपंचायत ला सहकार्य करावे असे आवाहन मालेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले होते. या आवाहनाला काही लोेकांचा प्रतिसाद लाभला, तर काही अतिक्रमण जेसीबीच्या आधारे हटविण्यात आले. या अंतर्गत शहरातील जोगदंड हॉस्पिटल ते लहुजी उस्ताद पुतळ्यापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले.  तहसीलदार राजेश वजिरे, मुख्याधिकारी गणेश पांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता लोलुरे, तलाठी अमोल पांडे, पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्यासह नगर पंचायत कर्मचाºयांच्या उपस्थितीत ही मोहिम राबविण्यात आली.

टॅग्स :Malegaonमालेगांवwashimवाशिम