शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये रस्त्यालगतच्या तारेच्या कुंपणातही अतिक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 15:05 IST

वाशिम शहरातील मुख्य चौक व रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर परत त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून रस्त्यालगत तारेचे कुंपण करण्यात आले.

वाशिम - वाशिम शहरातील मुख्य चौक व रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर परत त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून रस्त्यालगत तारेचे कुंपण करण्यात आले. मात्र, बसस्थानक परिसरात काही जण दुपारच्या सुमारास तारेच्या कुंपणातही अतिक्रमण करीत असल्याचे दिसून येते. वाशिम शहरातील काही ठिकाणं अतिक्रमणाने आपल्या कवेत घेतले होते.

त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. बस स्थानक परिसरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने येथे वाहतूक विस्कळीत होणे ही नित्याचीच बाब झाली होती. या पृष्ठभूमीवर प्रशासनाने पोलीस बंदोबस्त अतिक्रमण हटविले. बसस्थानक परिसरात पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून रस्त्यालगत तारेचे कुंपण करण्यात आले. मात्र, काही जण तार कुंपणाच्या आत जाऊन लघु व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते.