शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यासाठी केवळ तीन मंडळांना विम्याचे कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:12 IST

वाशिम : वाशिम जिल्ह्यात आंबिया बहरातील संत्रा, डाळिंब,  आंबा व लिंबू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनें तर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना  राबविली जात आहे. दरम्यान जिल्हय़ातील ४६ पैकी केवळ तीन  मंडळांचा आंबा या फळ पिकासाठी समावेश झाल्याने अन्य  मंडळातील शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे.

ठळक मुद्देएकूण ४६ मंडळ पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्ह्यात आंबिया बहरातील संत्रा, डाळिंब,  आंबा व लिंबू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनें तर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना  राबविली जात आहे. दरम्यान जिल्हय़ातील ४६ पैकी केवळ तीन  मंडळांचा आंबा या फळ पिकासाठी समावेश झाल्याने अन्य  मंडळातील शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे.फळ पिकांना विम्याचे कवच म्हणून सन २0१७-१८ या वर्षात  पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविली  जात आहे. या योजनेतून संत्रा, डाळिंब, आंबा व लिंबू या फळ िपकांसाठी जिल्ह्यातील अनेक गावे वगळण्यात आली आहेत.  वाशिम जिल्ह्यात एकूण ४६ महसूल मंडळे आहेत. आंबा या  फळ पिकासाठी केवळ तीन मंडळाचा समावेश आहे. यामध्ये  वाशिम तालुक्यातील केकतउमरा, राजगाव, मानोरा तालुक्या तील मानोरा या महसूल मंडळांचा समावेश आहे. आंबा  िपकासाठी प्रति हेक्टर १ लाख १0 हजार रुपये विमा संरक्षण  मिळणार असून, याकरिता एकूण विमा हप्ता ७७ हजार रुपये  आहे. यापैकी ५ हजार ५00 रुपये विमा हप्ता शेतकर्‍यांनी  भरावयाचा असून, उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. आंबा  िपकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर  २0१७ पयर्ंत आहे.संत्रा फळ पिकासाठी वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग,  केकतउमरा, पार्डीआसरा, राजगाव, रिसोड तालुक्यातील  रिसोड, केनवड, भरजहांगीर, रिठद, मालेगाव तालुक्यातील  मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस, मेडशी,  मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, शेलूबाजार, पोटी,  कवठळ, धानोरा, पार्डीताड, मानोरा तालुक्यातील मानोरा,  गिरोली, उमरी बु. कुपटा तसेच कारंजा तालुक्यातील उंबर्डा  बाजार, कामरगाव, धनज बु. पोहा, खेर्डा, हिवरा लाहे, येवता  या ३२ महसूल मंडळांचा समावेश विमा योजनेत करण्यात  आला. उर्वरित १४ मंडळे वगळण्यात आली. संत्रा पिकासाठी  विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३0 नोव्हेंबर  २0१७ पयर्ंत आहे.डाळिंब या फळ पिकासाठी वाशिम तालुक्यातील पार्डीआसरा,  राजगाव, पार्डीटकमोर, नागठाणा, मंगरूळपीर तालुक्यातील  मंगरूळपीर, आसेगाव, शेलूबाजार, कवठळ, धानोरा व पार्डी ताड, मालेगाव तालुक्यातील मुंगळा, मानोरा तालुक्यातील उंबरी  बु. या मंडळांचा समावेश आहे. डाळिंब पिकासाठी विमा योजने त सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपयर्ंत आहे.