शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निधीचा अपहार; जवळा येथील ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 19:11 IST

Gramsevak suspended : मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी रिसोड तालुक्यातील जवळा येथील ग्रामसेवकाला निलंबित केले आहे.

रिसोड : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार, कर्तव्यात कसुर, वरिष्टांच्या आदेशाची अवहेलना करणे आदी ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी रिसोड तालुक्यातील जवळा येथील ग्रामसेवकाला निलंबित केले आहे. आर.पी.गोटे असे निलंबित ग्रामसेवकाचे नाव आहे.जवळा येथे ग्रामसेवकाच्या कारभारासंदर्भात संतोष राठोड यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. आर.पी.गोटे यांनी सरपंच व काही सदस्यांना हाताशी धरून पंधराव्या वित्त आयोगाचे निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार केला, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन नाही, नियमाची पायमल्ली आदी मुद्दे उपस्थित करून चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा राठोड यांनी दिला होता. याबाबत लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची चौकशी केल्यानंतर दोषी आढळून आल्याने अखेर गोटे यांना निलंबित करण्यात आले. डिजिटल स्वाक्षरीमुळे एकाही ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगाचे पैसे काढले नाही. तशी शासनाची परवानगी नाही. तरिही पैसे काढले आणि वाटुन घेतले. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी राठोड यांनी केली. यापूर्वीही लोनकर, अंभोरे, विर असे तीन ग्रामसेवक जवळा ग्रामपंचायतमध्ये असताना निलंबित झाले होते, हे विशेष.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत