शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यात महावितरणची वीज चोरांवर धडक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 18:59 IST

मानोरा (वाशिम) : वीज वाहिन्यांवर आकोडे टाकण्यासह अन्य मार्गाने वीज चोरी करणाºयांवर महावितरणने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देसाखरडोह रोहणा येथील येथे दहा, दापुरा, अजनी व उंबर्डा येथे चार, हातना वडगाव येथे पाच जणांवर कारवाई करण्यात आली.महावितरणच्या विशेष पथकाचे वाहन गावशिवारात दाखल होताच वीज चोरट्यांची मोठी तारांबळ उडत असून वीज चोरट्यांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे.

मानोरा (वाशिम) : वीज वाहिन्यांवर आकोडे टाकण्यासह अन्य मार्गाने वीज चोरी करणाºयांवर महावितरणने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत भरारी पथक नेमून गेल्या तीन दिवसांत झालेल्या कारवाईत तीन लाख रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता वी.रा.जामकर यांनी शनिवारी दिली.महावितरणच्या कारवाईत कारखेडा येथील वीज चोरी करताना पकडण्यात आलेल्या चार ग्राहकांसह साखरडोह रोहणा येथील येथे दहा, दापुरा, अजनी व उंबर्डा येथे चार, हातना वडगाव येथे पाच जणांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, महावितरणच्या विशेष पथकाचे वाहन गावशिवारात दाखल होताच वीज चोरट्यांची मोठी तारांबळ उडत असून वीज चोरट्यांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. या धडक कारवाई मोहिमेत उपकार्यकारी अभियंता जामकर यांच्यासह सहायक अभियंता आर.आर. श्रीराम, जे.एस. दामोदर, आशिष कुंभारे, जी.आर. साबळे, मोरेश्वर चव्हाण, मंगेश शेगावकर आदिंचा समावेश आहे.४८ तासात दंड न भरल्यास फौजदारी कारवाई- जामकरप्रत्येक गावात जावून वीज चोºया पकडणे सुरू आहे. ही मोहिम यापुढे अधिक तीव्र केली जाणार असून ४८ तासात दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित वीज चोरांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी दाखल केली जाईल. - वी.रा. जामकर, उपकार्यकारी अभियंता, मानोरा

टॅग्स :mahavitaranमहावितरणManoraमानोरा