शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वीज समस्या असह्य, संतप्त ग्राहकांचा महावितरण कार्यालयावर ठिय्या

By दिनेश पठाडे | Updated: September 2, 2023 15:28 IST

रशीद नगर, अक्सा कॉलनीतील गेल्या अनेक दिवसापासून वीज समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे.

वाशिम : मंगरुळपीर शहरातील रशीद नगर, अक्सा कॉलनीतील गत काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. याबाबत महावितरण अभियंता यांना कळवूनही त्याकडे लक्ष देण्यात आले नसल्याने संतप्त ग्राहकांनी मंगरुळपीर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालय परिसरात शनिवारी (दि.२) रोजी ठिय्या आंदोलन केले.

 रशीद नगर, अक्सा कॉलनीतील गेल्या अनेक दिवसापासून वीज समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे.   कॉलनीला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत रोहित्र जळाला आहे. या रोहित्रावर मदीना नगर येथील भार टाकलेला असून अधिक भारामुळे वारंवार ४ ते ५ रोहित्र जळाले आहेत. याबाबत मंगरुळपीर  येथील अभियंता यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार कळविण्यात आले. मात्र त्यानंतरही रोहीत्र दुरुस्त करण्यात आले नाहीत. परिणामी परिस्थिती जैसै थे, असून ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रशीद नगर व अक्सा कॉलनी येथील रोहित्र वेगळे करुन दुसऱ्या भागाचा भार टाकू नये व याठिकाणी सुरळीत वीजपुरवठा करावा या मागणीसाठी वीज ग्राहकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन याकडे लक्ष देण्याची मागणी आंदोलकांनी केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरण