शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत गावपुढा-याची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:43 IST

मानोरा (वाशिम): येत्या ७ आॅक्टोंबर रोजी होवु घातलेल्या तालुक्यातील ४१ ग्रा.पं. च्या निवडणुकीमध्ये प्रथमच थेट जनतेतुन सरपंच निवडला जाणार असल्याने  अनेक गाव पुढाºयाची प्रतिष्ठापणाला लागली असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत समोरील निवडणुकीचे चित्र दडले आहे त्यामुळे  कोण बाजी मारेल हे ९ आॅक्टोंबरला समजणार आहे.

ठळक मुद्देप्रथमच थेट जनतेतुन निवडला जाणार सरपंच कोण बाजी मारेल हे ९ आॅक्टोंबरला समजणार 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): येत्या ७ आॅक्टोंबर रोजी होवु घातलेल्या तालुक्यातील ४१ ग्रा.पं. च्या निवडणुकीमध्ये प्रथमच थेट जनतेतुन सरपंच निवडला जाणार असल्याने  अनेक गाव पुढाºयाची प्रतिष्ठापणाला लागली असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत समोरील निवडणुकीचे चित्र दडले आहे त्यामुळे  कोण बाजी मारेल हे ९ आॅक्टोंबरला समजणार आहे.मानोरा तालुक्यातील ४१  ग्रामपंचायतीचा  मुदत संपल्याने येत्या ७ आॅक्टोंबर रोजी निवडणुक होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवश्ी मागे  घेवुन आज रोजी तालुक्यात ४१ ग्रा.पं.च्या निवडणुकी होत असुन १२७ प्रभागातुन ४३१ सदस्य निवडुन  द्यावयाचे आहे.त्यापैकी  तालुक्यात तहसीलदार डॉ.चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार १ ग्रा.पं. अविरोध झाली. १ सरपंच अविरोध , ग्रा.पं.सदस्य १२५ अविरोध झाल्याचे सांगितले. आता ४० ग्रामपंचायत मधुन ४० सरपंच निवडुन द्यावयाचे आहे. त्यासाठी १३९ उमेदवार रिंगणात आहे.३७ ग्रामपंचायत मधुन ३४१ ग्रामपंचायत सदस्य निवडुन द्यावयाचे आहे. त्यासाठी ५७८ उमेदवार रिंगणात ओह. विशेष म्हणजे  तालुक्यातील महत्वाचे ग्रा.पं. पंचायतचा यात समावेश आहे. यात माजी आ.अनंतकुमार पाटील यांची पोहरादेवी ,ग्रा.पं.  पं.स.सदस्य अशोक चव्हाण यांचे गाव असलेल्या भुली, जि.प.चे माजी सदस्य भाऊ नाईक यांचे भोयणी, भाजपाचे तालुकाध्यक्ष  ठाकुरसिंग चव्हाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंद चव्हाण यांची आमदरी  ग्रा.पं. , कारपा ग्रामपंचायतची अविरोधची परंपरा असुन यावेळी जनतेतुन सरपंच निवडला जाणार असल्याने ती खंडीत होवुन येथे निवडणूक होत आहे.  कृषी उत्पन्न बाजार समिती समितीचे संचालक राम राठोड स्वत: सरपंच पदाकरिता रिंगणात असुन अनुप जाधव, तसेच सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष व माजी सरपंच जयसिंग जाधव  रिंगणात आहे. जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष   प्रकाश राठोड यांची प्रतिष्ठा आसोला ग्रा.पं.मध्ये लागली आहे. सोयजना  ग्रा.पं.करिता विनोद चव्हाण, स्वत: सरपंच पदाकरिता रिंगणात असुन युवरारज चव्हाण यांची सरळ लढत होणार आहे. सावळी ग्रा.पं.करिता विज वितरण कंपनीचे सदस्य अनिल राठोड यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तसेच धानोरा ग्रा.पं.मध्ये क ृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती निळकंठ घाटगे, कृउबासचे संचालक चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागली. याही व्यतिरिक्त तालुक्यातील जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, गावपातळी वरील पुढारी,  कार्यकर्ते याची प्रतिष्ठापणाला लागली आहे. राजकीय पक्ष जरी या निवडणुकीपासुन प्रत्यक्ष दुर असते तरी अप्रत्यक्ष भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप बमसं,  शिवसेना , काँग्रेस, यावेळी ग्रामपंचायत  सार्वत्रिक  निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराची थेट जनतेतुन निवड होणार असल्यामुळे आपल्या विचाराचा उमेदवार निवडुन यावा यासाठी अप्रत्यक्ष बळ देत आहे. मानोरा तालुक्यात सुभाष ठाकरे, प्रकाश डहाके, अनिल राठोड, अरविंद इंगोले, युसुफ पुंजानी, राजेंद्र पाटणी, भावना गवळी, संजय राठोड आदि नेते कामास भिडलेले दिसून येत आहेत.