शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्राणी क्लेष प्रतिबंध कायद्याची होणार प्रभावी जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:40 IST

वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ३ अन्वये पशू, प्राण्यांचे पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तीने त्या जनावरांची सर्वतोपरी काळजी घेणे बंधनकारक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ३ अन्वये पशू, प्राण्यांचे पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तीने त्या जनावरांची सर्वतोपरी काळजी घेणे बंधनकारक आहे. दरम्यान, या कायद्याची राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश कृषि, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने २५ सप्टेंबर रोजी दिले आहेत. त्याअनुषंगाने पश्चिम वºहाडातील जिल्ह्यांमध्ये जनजागृतीची नियोजन केले जाणार आहे.१४ मार्च २०१७ च्या अधिसुचनेव्दारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पशूप्राण्यांच्या संरक्षणाकरिता प्राणी क्लेष प्रतिबंध सोसायटी स्थापन करण्यात आलेली आहे. त्याची हेल्पलाईन यापुढे प्रभावीरित्या वापरात आणली जावी, जिल्हास्तरावरील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये पशू, प्राण्यांच्या रक्षणासंबंधीची भिंतीपत्रके लावण्यात यावी, शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करावे, शक्य असल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून पथनाट्याव्दारे जनजागृती करावी, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा विषयसूचीत प्राणी क्लेष प्रतिबंध कायद्यासंबंधी विषय समाविष्ट करून चर्चा घडवून आणावी, असे निर्देश शासनाने जिल्हास्तरावर प्राणी क्लेष प्रतिबंध सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी आणि सचिव तथा जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्तांना दिले आहेत. यासंबंधी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पशूसंवर्धन विभागाच्या आयुक्तांकडे वेळोवेळी सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.पाळीव प्राणी आणि पशूंच्या संरक्षणासाठी असलेल्या प्राणी क्लेष प्रतिबंध कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासंबंधी गावागावात जनजागृती केली जावी, यासाठी पुर्वीपासूनच प्रयत्न केले जात आहेत. यापुढेही जनजागृतीवर विशेष भर देण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना दिले जातील.- लक्ष्मीनारायण मिश्राजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार