शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचा दणका : अखेर मालेगाव येथे हरभरा खरेदीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 17:17 IST

पहिल्याच दिवशी ४८७५ रुपये प्रती क्विंटल या दराने १६२० कट्टे हरभरा खरेदी करण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : गोदाम उपलब्ध नसल्याच्या कारणावरून नाफेडची हरभरा खरेदी ठप्प असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २४ मे रोजी प्रकाशित केले होते. याची दखल घेत गोदाम उपलब्ध करण्यात आल्याने २९ मे पासून मालेगाव येथील केंद्रावर हरभरा खरेदी सुरू झाल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला.सन २०१९ मध्ये रब्बी हंगामात परतीचा पाऊस झाल्याने मालेगाव तालुक्यात हरभरा शेतमालाचे बºयापैकी उत्पादन झाले. दरम्यान, बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने जिल्ह्यात शेतकºयांचा हरभरा नाफेडमार्फत खरेदी केला जात आहे; मात्र गोदामात हरभरा साठविण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याचे कारण समोर करून मालेगाव तालुक्यामध्ये नाफेडने हरभरा खरेदी करणे बंद केली होती. विशेष गंभीर बाब म्हणजे मालेगाव येथील वखार महामंडळाच्या गोदामात मंगरुळपीर आणि वाशिम तालुक्यातील हरभरा खरेदी करून साठविला जातो. गोदामाअभावी हरभरा खरेदी ठप्प असल्याने शेतकºयांना मातीमोल भावाने हरभरा विकण्याची वेळ आली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने २४ मे रोजी वृत्त प्रकाशित करून नाफेड व्यवस्थापन आणि बाजार समिती प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत मालेगाव-शिरपूर मार्गावरील एक गोदाम उपलब्ध करून देण्यात आला. परिणामी, २९ मे पासून हरभरा खरेदी सुरू झाली. पहिल्याच दिवशी ४८७५ रुपये प्रती क्विंटल या दराने १६२० कट्टे हरभरा खरेदी करण्यात आला.    गोदामाअभावी खरेदी बंद होती. परिणामी तालुक्यातील असंख्य शेतकरी अडचणीत सापडले होते. आता गोदाम उपलब्ध झाल्याने ही गैरसोय दूर  झाली आणि खरेदी सुद्धा सुरू करण्यात आली.- भगवानराव शिंदे, अध्यक्षतालुका खरेदी विक्री  संस्था मालेगाव

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र