शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

"शुभमंगल" होताच वरपित्याचा हृदयविकाराने मृत्यू!

By admin | Updated: May 15, 2017 19:32 IST

मानोरा (वाशिम) : मुलाच्या लग्नात अखेरचे मंगलाष्टक आटोपल्यानंतर "शुभमंगल सावधान"चा गजर सुरू असतानाच वरपित्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

ऑनलाइन लोकमतमानोरा (वाशिम) : मुलाच्या लग्नात अखेरचे मंगलाष्टक आटोपल्यानंतर "शुभमंगल सावधान"चा गजर सुरू असतानाच वरपित्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. भुली (ता. मानोरा) येथे १४ मे रोजी घडलेल्या या घटनेने आनंदाच्या विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट कोसळले.याबाबत अधिक माहिती अशी, की भुली येथील प्रतिष्ठित शेतकरी शांताराम गणपतराव  चव्हाण यांचा मुलगा अशोक याचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील दहिसावळी येथील ुमुलीशी १४ मे रोजी थाटामाटात संपन्न झाला. रितीरिवाजानुसार मंगलाष्टके, धार्मिक विधी पार पडला. यादरम्यान वधुवरांच्या डोक्यावर अक्षता पडताच वरपिता शांताराम यांना अचानक घाम सुटला. यावेळी लग्नमंडपाच्या बाहेर येवून ते जमिनीवर कोसळले. कुटूंबियांनी लगेच त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही दु:खद वार्ता विवाहस्थळी पसरताच सर्वत्र शोककळा निर्माण झाली.