शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांना घरपोच ‘आरसी’ बुक, चालक परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:31 IST

वाशिम : उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहन नोंदणी पुस्तिका (आरसी बुक) तसेच वाहन चालक परवाना संबंधितांना घरपोच पोष्टाद्वारे पाठविण्यात येत असून, चालू वर्षात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत ८९१५ आरसी बुक तसेच ५४६६ चालक परवाना संबंधितांना पाठविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क       वाशिम : उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहन नोंदणी पुस्तिका (आरसी बुक) तसेच वाहन चालक परवाना संबंधितांना घरपोच पोष्टाद्वारे पाठविण्यात येत असून, चालू वर्षात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत ८९१५ आरसी बुक तसेच ५४६६ चालक परवाना संबंधितांना पाठविण्यात आला.परिवहन विभागाचे कामकाज गतिमान करण्याबरोबरच वाहनधारकांना घरपोच वाहन नोंदणी पुस्तिका तसेच चालक परवाना पोहचविण्यात येत आहे. वाहन खरेदी केल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केली जाते. वाहन नोंदणीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित वाहनधारकांनी कागदपत्रांमध्ये नोंदविलेल्या पत्त्यावर पोष्टाद्वारे वाहन नोंदणी पुस्तिका पाठविली जाते. ही पद्धत वाहन चालक परवान्यादेखील लागू करण्यात आली आहे. वाहन चालक परवानासंदर्भात स्मार्ट कार्ड दिले जात आहे. चालू वर्षात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत एकूण ८९१५ वाहनांची नोंदणी झाली असून, संबंधित वाहनधारकांना वाहन नोंदणी पुस्तिका तसेच ५४६६ जणांना वाहन चालक परवाना घरपोच पाठविण्यात आला आहे.

वाहन नोंदणी पुस्तिका तसेच वाहन चालक परवाना पोष्टाद्वारे घरपोच पाठविण्यात येत आहे. यामुळे संबंधितांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कागदपत्रे नेण्यासाठी येण्याची गरज राहत नाही.- जयश्री दुतोंडेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस