शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी सुकलेल्या पिकाचे सर्वेक्षण करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 19:29 IST

मंगरुळपीर: पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट ओढवल्याचे दिसत आहे. पावसाअभावी पीक नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तालुक्यातील पिकाचे सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकºयाला लागलेल्या खर्चापोटी किमान ५० हजार तातडीची मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँंग्रेसच्यावतीने १६ आॅगस्ट रोजी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना देण्यात आले. 

ठळक मुद्देरायुकाँचे तहसिलदारांना निवेदनखर्चापोटी एकरी ५० हजारांच्या मदतीची मागणी  

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट ओढवल्याचे दिसत आहे. पावसाअभावी पीक नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तालुक्यातील पिकाचे सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकºयाला लागलेल्या खर्चापोटी किमान ५० हजार तातडीची मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँंग्रेसच्यावतीने १६ आॅगस्ट रोजी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना देण्यात आले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाचा आशय, असा की मंगरुळपीर तालुुक्यात पावसाने अद्यापही सरासरी गाठली नसून, पावसाअभावी कोळंबी, दाभा, लावणा, वरूड, कळंबा, धानोरा, सावरगांव, दस्तापूर, कासोळा, जांब, पारवासह तालुक्यातील सर्वच भागात सोयाबीन, तूर, मुग, ऊडिद आदि पिके सुकली आहे. या पिकांसाठी शेतकºयांनी डवरणी वखरणी, पेरणी ते फवारणीपर्यंत अंदाजे लाखाचे वर गुंतवणूक केली. शेतकºयांना नैसर्गिक संकटात मदतीचा हात देऊन शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी विद्यमान शासनाने तहसिलदारांना आदेशित करून तलाठी मंडळ अधीकारी व कृषी विभागाव्दारे सर्वेक्षण करावे आणि शेतसाठी आलेल्या खर्चापोटी किमान ५० हजार रूपयांची तातडीची मदत द्यावा, अन्यथा शासनाच्या विरोधात तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करून लक्ष वेधल्या जाईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या  निवेदनावर अनंता काळे, आनंद राऊत, अमिन चव्हाण, देवा चव्हाण, विशाल खांडेकर, अनिकेत चव्हाण, निलेश गावंडे, शाम अवताडे, विशाल धानोरकर, विश्वनाथ आटपडकर, प्रेमसिंग राठोड, अरुण चव्हाण, वृषभ चव्हान, सचिन राऊत, किशोर राऊत, संतोष खाडे, रोशन चव्हाण यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºयांच्या स्वाक्षºया आहेत.