शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा रक्कम कर्ज खात्यात जमा करु नये - उपसभापती रजनी गावंडे यांचे निवेदन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:04 IST

रक्कम परस्पर कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती रजनीताई गावंडे यांनी जिल्हा बॅकेंच्या अध्यक्ष संतोष कोरपे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देयावर्षी पिकविमा कंपनीकडून चालु व नगदीने भरलेल्या शेतकऱ्यां ना पिक विम्याची रक्कम मिळाली आहे. परंतु सदर मिळालेली रक्कम बँका पिक कर्जात कपात करुन घेत आहेत.पिक विम्याची रक्कम ही त्यांच्या बचत  खात्यात जमा करुन शेतकºयांना नगदी रक्कम मिळेल याबाबत आपण बँकाना आदेशीत करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मानोरा : शेतकऱ्यांना मिळालेल्या पिक विम्यातुन बँका शेतकऱ्यांकडे असलेला चालु व  नगदीने भरलेल्या पिक विम्याची रक्कम कर्जखात्यात रुपात करुन घेत आहे. ही रक्कम परस्पर कपात करुन घेत आहे. ही रक्कम परस्पर कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती रजनीताई गावंडे यांनी जिल्हा बॅकेंच्या अध्यक्ष संतोष कोरपे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.गावंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की,यावर्षी पिकविमा कंपनीकडून चालु व नगदीने भरलेल्या शेतकऱ्यां ना पिक विम्याची रक्कम मिळाली आहे, परंतु सदर मिळालेली रक्कम बँका पिक कर्जात कपात करुन घेत आहेत. त्यामुळे सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातुन काढता येत नाही. मागील दुष्काळी वर्षाचा व पेरणीचा कालावधी लक्षात घेता सदर शेतकऱ्यांना मंजुर झालेली पिक विम्याची रक्कम ही त्यांच्या बचत  खात्यात जमा करुन शेतकºयांना नगदी रक्कम मिळेल याबाबत आपण बँकाना आदेशीत करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी राजु गुल्हाणे, राजकुमार गावंडे, निलेश गावंडे, प्रभाकर गावंडे, पंजाब राऊत, रघुनाथ पवार, किरण मिसाळ, महादेव पाटील सोयजना प्रदीप मिसाळ, विजय जारंडे, विजय चोपडे, अमोल गावंडे, दशरथ रुढे, प्रमोद गावंडे, श्रीकांत चिपडे, गजानन गावंडे, दादाराव गावंडे, सरपंच कुपटा आदि उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा