शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

विभागीय आयुक्त उद्या वाशिममध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 18:55 IST

वाशिम: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३ आॅक्टोबर ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या महिमेचा आढावा घेण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक पियुष सिंह हे गुरुवार, १२ आॅक्टोबर रोजी वाशिम येथे येणार असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात सभामतदार याद्या पुनरीक्षण मोहिमेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३ आॅक्टोबर ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या महिमेचा आढावा घेण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक पियुष सिंह हे गुरुवार, १२ आॅक्टोबर रोजी वाशिम येथे येणार असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दावे व हरकती ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत स्विकारल्या जाणार आहेत. याच कालावधीत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांचे नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत ५ डिसेंबरपर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण २० डिसेंबर पर्यंत केले जाईल आणि ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.