शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात सफाई कामगारांना स्वास्थ्य सुरक्षा कीटचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:56 IST

मालेगावच्या नगराध्यक्ष रेखा बळी यांच्या पुढाकारातून नगर पंचायतीने बुधवार, १२ डिसेंबर रोजी त्यांना स्वास्थ्य सुरक्षा कीटचे वितरण करण्याचा उपक्रम राबविला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : शहर सफाईदरम्यान सदोदित घाणीचा सामना कराव्या लागणाºया सफाई कामगारांचे स्वास्थ्य चांगले राहावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मालेगावच्या नगराध्यक्ष रेखा बळी यांच्या पुढाकारातून नगर पंचायतीने बुधवार, १२ डिसेंबर रोजी त्यांना स्वास्थ्य सुरक्षा कीटचे वितरण करण्याचा उपक्रम राबविला. शहरातील गटारे, नाल्यांची साफसफाई करताना सफाई कामगारांच्या आरोग्याला बाधा पोहचू नये, यासाठी त्यांना विशेष असा गणवेश, जॅकेट, हातमोजे, तोंडाला लावला जाणारा मास्क, पादत्राणे यासह अन्य स्वरूपातील आवश्यक साहित्य नगराध्यक्ष बळी व मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरूण बळी, उपनगराध्यक्ष संतोष जोशी, बबनराव चोपडे, माजी नगराध्यक्ष मिनाक्षी सावंत, सभापती शीतल खुळे, नगरसेवक गजानन सारसकर, मदन राऊत, सुषमा सोनोने, रामदास बळी, ज्योती राऊत, किशोर महाकाळ यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. संतोष बग्गन, सतीश देवकते, लखन खोडे, गजानन गायकवाड, अंकुश ऊफाडे, सागर पवार, रवी देवकते, परमेश्वर खडसे, गणेश गायकवाड, कमलेश कोली, प्रमीला नोयल यांच्यासह अन्य सफाई कामगारांना याप्रसंगी स्वास्थ्य सुरक्षा कीटचे वितरण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधिक्षक पल्लवी शेळके, पाणी पुरवठा अभियंता सतीश शेवदा, सतीश महाकाळ, रवी शर्मा आदिंनी पुढाकार घेतला.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव