शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना पुढे आली. परंतु ग्रामीण ...

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना पुढे आली. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम ग्रामीण भागातील शिक्षकांकडून राबविल्या जात आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहे. याचाच एक भाग म्हणून म्हसला येथील सुधाकर बनारसे या शिक्षण येथील प्राथमिक शाळेतील पंचवीस विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये बुक, पेन ,पेन्सिल, वही, पुस्तके, शालेय पोषक साहित्याचा समावेश आहे. बनारसे यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना घरीच राहून शिक्षण घेण्यास याची मदत होणार आहे.