शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
3
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
4
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
5
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
6
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
7
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
8
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
9
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
10
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
11
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
12
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
14
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
15
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
16
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
18
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
19
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
20
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी

दवाखाने हाऊसफुल्ल, प्रशासन कूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:30 IST

जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात या रोगांचा जास्त प्रभाव दिसून येत आहे. यामध्ये लहान मुलांचा जास्त समावेश आहे. सर्दी, ...

जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात या रोगांचा जास्त प्रभाव दिसून येत आहे. यामध्ये लहान मुलांचा जास्त समावेश आहे. सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू यामुळे लहान मुलांना याचा अधिक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सावधान राहण्याचे आवाहन वैद्यकीय व नगरपालिका विभागाकडून केले जात आहे. हवामानात लागोपाठ होत असलेला बदल यास कारणीभूत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवणे व खाण्यापिण्यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे सूतोवाच केले जात आहे.

----------------

लहान मुलांना बाहेरचे खाणे-पिणे देऊ नये, पाणी उकळून द्यावे व काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना अवश्य दाखवावे.

- प्रताप ढवळे,

बालरोग चिकित्सक, रिसोड

नगरपालिकेकडून मच्छरांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वतोपरी उपाय केले जात आहे. स्वच्छतेबाबत नगरपालिका अत्यंत गांभीर्याने काम करत आहे.

- विजयमाला आसनकर, नगराध्यक्षा रिसोड

घरात किंवा आपल्या आसपास परिसरात टायर, डबे आदी कोणत्याही भांड्यात पाणी जमा होऊ देऊ नये. स्वच्छतेकडे लक्ष ठेवणे व हिरव्या भाजीपाल्या जास्त प्रमाणात सेवन करावे.

- माधव मस्के,

बालरोग चिकित्सक

रिसोड

नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून याबाबत अतिदक्षता घेण्यात येत आहे. फॉगिंग मशीनद्वारे मच्छरांचा बंदोबस्त लावण्यात येत आहे. तर औषधाची फवारणी करून अन्य आजारांपासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- नारायण गायकवाड, आरोग्य सभापती न. प. रिसोड