शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत होणार घरकुल लाभार्थींच्या यादीवर चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 14:13 IST

वाशिम -प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत प्रपत्र-ड च्या तयार झालेल्या लाभार्थींच्या याद्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठेवून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना दिल्या.

ठळक मुद्देयाद्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठेवावयाच्या आहेत. कार्यवाही करण्याच्या सूचना देणे आदी कार्यवाही गटविकास अधिकाºयांना करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम -प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत प्रपत्र-ड च्या तयार झालेल्या लाभार्थींच्या याद्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठेवून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना दिल्या.प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत प्रपत्र अ, ब व क या घटकातील याद्या ग्रामीण  विकास यंत्रणेला प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने घरकुल मंजूरीची कार्यवाही करण्यात येत आहे. सामान्य प्राधान्य यादीत समाविष्ठ नसलेल्या लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) घरकुलांचा लाभ देण्यासाठी प्रपत्र -ड ची यादी तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषद स्तरावरून गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही याद्यादेखील प्राप्त झालेल्या आहेत. यापूर्वी ग्रामसभेने मान्यता दिलेल्या याद्यांचे सर्वेक्षण करावयाचे आहे. यासंदर्भात ९ आॅगस्ट रोजी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या सुचनेनुसार प्रपत्र ड याद्या तयार झाल्या किंवा सदरची प्रक्रिया सुरू आहे, अशा याद्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठेवावयाच्या आहेत. यावेळी यापूर्वीच्या ग्रामसभेतील प्राप्त प्रपत्र ड च्या याद्या ग्रामसभेत ठेवणे, सदरच्या याद्यावर आक्षेप, हरकती मागविणे, त्यानुसार पात्र, अपात्र लाभार्थींची यादी तयार करणे, जे लाभार्थी यापूर्वी अनावधानाने सुटले असतील, त्या लाभार्थींचीसुद्धा ग्रामसभेद्वारे मंजूरी घेऊन यादीमध्ये समावेश करणे, ग्रामसभेकरीता तालुकास्तरीय क्षेत्रीय अधिकारी, नोडल आॅफिसर यांची नियुक्ती करण्यात यावी व ग्रामसभेस हजर राहून पात्र लाभार्थींचा समावेश होण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना देणे आदी कार्यवाही गटविकास अधिकाºयांना करावी लागणार आहे. १५ आॅगस्ट २०१८ च्या ग्रामसभेत प्रपत्र - ड ची कार्यवाही करण्याच्या सूचना दीपक कुमार मीना यांनी गटविकास अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत